स्थापना ३ सप्टेंबर १९९८
श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., नृसिंहवाडी
Shree Laxminarayan Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Maryadit, Nrusinhawadi
धनम् जनहिताय
Wealth, for the good of the people
सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासावर उभी राहिलेली, नृसिंहवाडीची स्वतःची पतसंस्था
रु. ४,१२७ लाख
₹4,127 lakh
ठेवी
Deposits
रु. ३,१५१ लाख
₹3,151 lakh
कर्जे
Advances
रु. ५,०२१ लाख
₹5,021 lakh
खेळते भांडवल
Working capital
७७९
779
सभासद
Members
दि. ३१/०३/२०२६ अखेरची स्थिती · Position as at 31 March 2026
संपूर्ण आर्थिक स्थिती, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक · Full financials, balance sheet and P&L
संस्थेविषयीAbout
श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ही दि. १ ऑगस्ट १९९८ रोजी नोंदणीकृत होऊन दि. ३ सप्टेंबर १९९८ रोजी नृसिंहवाडी येथे स्थापन झाली. दत्तक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील सामान्य कुटुंबांना, छोट्या व्यावसायिकांना व नोकरदारांना सहकाराच्या माध्यमातून विश्वासार्ह अर्थपुरवठा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मूळ हेतू.
Shree Laxminarayan Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Maryadit is a co-operative credit society registered on 1 August 1998 and established at Nrusinhawadi on 3 September 1998. Its purpose has always been the same: to bring dependable co-operative finance within reach of the ordinary households, small traders and salaried families of this pilgrim town.
‘धनम् जनहिताय’ — संपत्ती ही जनहितासाठी. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवणे आणि तोच पैसा गावातील गरजू सभासदांना वाजवी व्याजदराने अर्थसहाय्य करणे, या दोन गोष्टींभोवती संस्थेचे संपूर्ण कामकाज फिरते.
‘Dhanam Janahitaya’ — wealth, for the good of the people. Its whole working turns on two things: keeping depositors' money safe, and putting that same money back to members in need as financial assistance, at a fair rate.
आज संस्थेचे ७७९ सभासद असून ठेवी रु. ४,१२७ लाखांवर पोहोचल्या आहेत व खेळते भांडवल रु. ५,०२१ लाख आहे. १९९८ पासून आजवर ‘अ’ वर्ग लेखापरीक्षण, घटती थकबाकी व कमी झालेला एन.पी.ए. ही संस्थेच्या आर्थिक शिस्तीची पावती आहे.
The sanstha today has 779 members, deposits of ₹4,127 lakh and working capital of ₹5,021 lakh. From 1998 till today, a steady class ‘A’ audit rating, falling overdues and a reduced NPA have been the measure of its financial discipline.
नोंदणी तपशीलRegistration
- नोंदणी क्रमांक · Registration number
- के.पी.आर./एस.आर.एल./आर.एस.आर. (सी.आर.) १९९३/९८-९९/९८
- नोंदणी दिनांक · Date of registration
- १ ऑगस्ट १९९८
- कार्यक्षेत्र · Area of operation
- शिरोळ तालुका
- लेखापरीक्षण वर्ग · Audit classification
- ‘अ’ वर्ग
संस्थेचे बँकर्सOur Bankers
- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., कोल्हापूर
- सांगली अर्बन को-ऑप बँक लि., सांगली
- श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर
- श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि., जयसिंगपूर
- कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक लि., इचलकरंजी
- फेडरल बँक
ठेव योजनाDeposits
नवीन · New
वर्धापन दिन विशेष ठेव योजना
Anniversary Special Deposit Scheme
१५ महिने मुदतीस ८.२५%8.25% on a 15-month term
दि. ०३/०९/२०२६ ते ३०/११/२०२६ या कालावधीपुरतीOpen only from 3 September 2026 to 30 November 2026
१५ महिन्यांच्या मुदतीवर वाढीव व्याजदर देणारी वर्धापन दिन विशेष ठेव योजना (योजना मर्यादित कालावधीसाठी).
A special deposit that pays a higher rate on a 15-month term (the scheme is open for a limited period only).
तपशील पाहा / Detailsसेव्हिंग ठेव
Savings Deposit
दैनंदिन व्यवहारांसाठी बचत खाते — फक्त के.वाय.सी. कागदपत्रे व फोटो आवश्यक.
An everyday savings account; only KYC documents and a photograph are needed.
तपशील पाहा / Detailsरिकरिंग ठेव
Recurring Deposit
१ वर्ष मुदतीस १०%10% on a one-year term
आपली छोटीशी मासिक बचत रिकरिंग ठेवीमध्ये गुंतवा आणि निश्चिंत राहा.
Put a small monthly saving into a recurring deposit and set your mind at rest.
तपशील पाहा / Detailsमासिक प्राप्ती ठेव
Monthly Interest Deposit
१ ते २ वर्षे ७.७५% · ३ वर्षे ८%7.75% for 1–2 years · 8% for 3 years
दरमहा नियमित व्याज देणारी ठेव — व्याजाची रक्कम थेट सेव्हिंग खात्यात.
A deposit that pays regular monthly interest straight into your savings account.
तपशील पाहा / Detailsपुनर्गुंतवणूक ठेव
Reinvestment Deposit
३ वर्षे मुदत — ८%8% on a three-year term
तिमाही व्याज मुद्दलात मिळून चक्रवाढीने वाढणारी तीन वर्षांची ठेव.
A three-year deposit that compounds, with each quarter's interest added to the principal.
तपशील पाहा / Detailsदामदुप्पट ठेव
Doubling Deposit
८ वर्षे मुदत — ८.७५%8.75% on an eight-year term
आठ वर्षांच्या मुदतीत रक्कम दुप्पट करून देणारी ठेव योजना.
A deposit scheme that doubles your money over an eight-year term.
तपशील पाहा / Detailsकर्ज योजनाLoans
वाहन कर्ज योजना
Vehicle Loan
नवीन दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी सहज कर्ज योजना.
A straightforward loan for the purchase of a new two- or four-wheeler.
अटी व कागदपत्रे / Termsफ्लॅट / प्लॉट खरेदी व स्थावर तारण कर्ज योजना
Flat, Plot and Property Mortgage Loan
नवीन घर, फ्लॅट खरेदीसाठी तसेच बांधकाम व दुरुस्तीसाठी सहज कर्ज योजना.
A straightforward loan for buying a house or flat, and for construction or repair.
अटी व कागदपत्रे / Termsजामीनकी कर्ज
Surety Loan
कोणत्याही कारणासाठी विनातारण कर्ज — फक्त जामीनदारांच्या हमीवर.
An unsecured loan for any purpose, on the strength of guarantors alone.
अटी व कागदपत्रे / Termsसोने तारण व सोने खरेदी कर्ज योजना
Gold Loan and Gold Purchase Loan
सोन्याच्या दागिन्यांवर तात्काळ कर्ज — जामीनदाराची आवश्यकता नाही.
An immediate loan against gold ornaments, with no guarantor required.
अटी व कागदपत्रे / Termsव्याजदरInterest Rates
दि. ०१/०८/२०२६ पासून लागूEffective 1 August 2026
| ४६ दिवस ते ९० दिवस46 days to 90 days | ६.५०% |
|---|---|
| ९१ दिवस ते १ वर्ष91 days to 1 year | ७.००% |
| १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे1 year 1 day to 2 years | ७.७५% |
| २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे2 years 1 day to 3 years | ८.००% |
| ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे3 years 1 day to 5 years | ७.७५% |
| मासिक प्राप्ती ठेव (१ ते २ वर्षे)Monthly interest deposit (1–2 years) | ७.७५% |
| मासिक प्राप्ती ठेव (३ वर्षे)Monthly interest deposit (3 years) | ८.००% |
| पुनर्गुंतवणूक ठेव (३ वर्षे)Reinvestment deposit (3 years) | ८.००% |
| दामदुप्पट ठेव (८ वर्षे)Doubling deposit (8 years) | ८.७५% |
| रिकरिंग ठेव १ वर्षRecurring deposit, 1 year | १०.००% |
आर्थिक स्थितीFinancials
ठेवी, कर्जे, खेळते भांडवल व एन.पी.ए. — गेल्या तीन वर्षांची सांपत्तिक स्थिती, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकासह.
- ताळेबंद पत्रक / Balance sheet (PDF)दि. ३१/०३/२०२६ अखेर
- नफा-तोटा पत्रक / Profit and loss account (PDF)दि. ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६
- लेखापरीक्षण अहवाल / Audit report (PDF)सन २०२५-२६ (नमुना एन-२)
संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण दरवर्षी होते. सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या सलग तिन्ही वर्षांचे लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ आहे.
The sanstha is audited every year. For 2023-24, 2024-25 and 2025-26 alike the audit classification is class ‘A’.
संपूर्ण आर्थिक स्थिती / See the full figuresठेव योजना · Deposits
आपल्या बचतीसाठी
Somewhere for Your Savings
नवीन · New
वर्धापन दिन विशेष ठेव योजना
Anniversary Special Deposit Scheme
१५ महिने मुदतीस ८.२५%8.25% on a 15-month term
दि. ०३/०९/२०२६ ते ३०/११/२०२६ या कालावधीपुरतीOpen only from 3 September 2026 to 30 November 2026
१५ महिन्यांच्या मुदतीवर वाढीव व्याजदर देणारी वर्धापन दिन विशेष ठेव योजना (योजना मर्यादित कालावधीसाठी).
A special deposit that pays a higher rate on a 15-month term (the scheme is open for a limited period only).
तपशील पाहा / Detailsसेव्हिंग ठेव
Savings Deposit
दैनंदिन व्यवहारांसाठी बचत खाते — फक्त के.वाय.सी. कागदपत्रे व फोटो आवश्यक.
An everyday savings account; only KYC documents and a photograph are needed.
तपशील पाहा / Detailsरिकरिंग ठेव
Recurring Deposit
१ वर्ष मुदतीस १०%10% on a one-year term
आपली छोटीशी मासिक बचत रिकरिंग ठेवीमध्ये गुंतवा आणि निश्चिंत राहा.
Put a small monthly saving into a recurring deposit and set your mind at rest.
तपशील पाहा / Detailsमासिक प्राप्ती ठेव
Monthly Interest Deposit
१ ते २ वर्षे ७.७५% · ३ वर्षे ८%7.75% for 1–2 years · 8% for 3 years
दरमहा नियमित व्याज देणारी ठेव — व्याजाची रक्कम थेट सेव्हिंग खात्यात.
A deposit that pays regular monthly interest straight into your savings account.
तपशील पाहा / Detailsपुनर्गुंतवणूक ठेव
Reinvestment Deposit
३ वर्षे मुदत — ८%8% on a three-year term
तिमाही व्याज मुद्दलात मिळून चक्रवाढीने वाढणारी तीन वर्षांची ठेव.
A three-year deposit that compounds, with each quarter's interest added to the principal.
तपशील पाहा / Detailsदामदुप्पट ठेव
Doubling Deposit
८ वर्षे मुदत — ८.७५%8.75% on an eight-year term
आठ वर्षांच्या मुदतीत रक्कम दुप्पट करून देणारी ठेव योजना.
A deposit scheme that doubles your money over an eight-year term.
तपशील पाहा / Detailsकर्ज योजना · Loans
गरजेच्या वेळी पाठीशी
There When You Need It
घर, वाहन, सोने तारण किंवा जामीनकी — आकर्षक व्याजदर, सोपी परतफेड, छुपे चार्जेस नाहीत.
A house, a vehicle, gold or a surety loan — an attractive rate, easy repayment and no hidden charges.
वाहन कर्ज योजना
Vehicle Loan
नवीन दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी सहज कर्ज योजना.
A straightforward loan for the purchase of a new two- or four-wheeler.
अटी व कागदपत्रे / Termsफ्लॅट / प्लॉट खरेदी व स्थावर तारण कर्ज योजना
Flat, Plot and Property Mortgage Loan
नवीन घर, फ्लॅट खरेदीसाठी तसेच बांधकाम व दुरुस्तीसाठी सहज कर्ज योजना.
A straightforward loan for buying a house or flat, and for construction or repair.
अटी व कागदपत्रे / Termsजामीनकी कर्ज
Surety Loan
कोणत्याही कारणासाठी विनातारण कर्ज — फक्त जामीनदारांच्या हमीवर.
An unsecured loan for any purpose, on the strength of guarantors alone.
अटी व कागदपत्रे / Termsसोने तारण व सोने खरेदी कर्ज योजना
Gold Loan and Gold Purchase Loan
सोन्याच्या दागिन्यांवर तात्काळ कर्ज — जामीनदाराची आवश्यकता नाही.
An immediate loan against gold ornaments, with no guarantor required.
अटी व कागदपत्रे / Termsसभासद व्हा
Become a Member
डिव्हिडंड @ १२% प्रतिवर्षी — पतसंस्थेच्या वर्धापन दिनी, दि. ३ सप्टेंबर रोजी, सभासदांच्या सेव्हिंग ठेव खात्यावर जमा केला जातो.
A dividend @ 12% per year is credited to members' savings accounts on the sanstha's foundation day, 3 September.
भेट द्या · Visit
कार्यालय नृसिंहवाडी येथे
Our Office at Nrusinhawadi
पत्ता / Address
श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., मधली गल्ली, मु.पो. नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र, पिन ४१६१०४
Shree Laxminarayan Patsanstha, Madhali Galli, Nrusinhawadi, Tal. Shirol, Dist. Kolhapur, Maharashtra, PIN 416104
संपर्क / Phone