नवीन · Newवर्धापन दिन विशेष ठेव योजना१५ महिने मुदतीस ८.२५%दि. ०३/०९/२०२६ ते ३०/११/२०२६ या कालावधीपुरतीAnniversary Special Deposit Scheme8.25% on a 15-month term · Open only from 3 September 2026 to 30 November 2026Click Here

संपर्क

Contact Us

ठेव, कर्ज किंवा सभासदत्वाविषयी माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधा.

Reach the office about a deposit, a loan or becoming a member.

पत्ता · Address

श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., मधली गल्ली, मु.पो. नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र, पिन ४१६१०४

Shree Laxminarayan Patsanstha, Madhali Galli, Nrusinhawadi, Tal. Shirol, Dist. Kolhapur, Maharashtra, PIN 416104

नोंदणी · Registration

नोंदणी क्रमांक · Registration number
के.पी.आर./एस.आर.एल./आर.एस.आर. (सी.आर.) १९९३/९८-९९/९८
नोंदणी दिनांक · Date of registration
१ ऑगस्ट १९९८
कार्यक्षेत्र · Area of operation
शिरोळ तालुका
लेखापरीक्षण वर्ग · Audit classification
‘अ’ वर्ग
श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थाShree Laxminarayan Patsanstha

मधली गल्ली, नृसिंहवाडी · 16.694723, 74.600661

गूगल नकाशावर उघडा / Open in Google Maps

मार्ग · Directions

कसे पोहोचाल

How to Reach

  • रस्त्याने · By road

    कृष्णा नदीकाठी वसलेले नृसिंहवाडी हे कुरुंदवाडच्या शेजारी आहे. संस्थेचे कार्यालय गावातील मधली गल्ली येथे आहे.

    Nrusinhawadi sits on the bank of the Krishna, next to Kurundwad. The office is on Madhali Galli, in the middle of the village.

  • एस.टी. बसने · By bus

    कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, मिरज व कुरुंदवाड येथून नृसिंहवाडीसाठी नियमित एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

    State transport buses run regularly to Nrusinhawadi from Kolhapur, Ichalkaranji, Jaysingpur, Miraj and Kurundwad.

  • रेल्वेने · By rail

    जवळची रेल्वे स्थानके जयसिंगपूर व मिरज जंक्शन; तेथून रिक्षा व बसची सोय उपलब्ध.

    The nearest railway stations are Jaysingpur and Miraj Junction, with autos and buses onward.

थेट संपर्क · Get in touch

चौकशी करा

Send an Enquiry

खालील माहिती भरा. ती व्हॉट्सॲपवर तयार संदेश म्हणून उघडेल; तो वाचून कार्यालयास पाठवा.

Fill this in and it opens as a ready-made message in WhatsApp; read it over and send it to the office.